MPSC PYQIndian Politymarathi

पाचव्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतूदी

A.राज्यपाल बदलू शकतात
B.राष्ट्रपती बदलू शकतात
C.विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते
D.सामान्य कायदा करून संसद बदलू शकते

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions