MPSC PYQHistorymarathi
पुढील वाक्ये ______ यांच्या विषयी आहेत. अ. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ब. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. क. गणित आणि शास्त्रावर त्यांनी 'शून्यलब्धी' हे पुस्तक मराठीतून लिहीले. ड. केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहीले आहे.
A.दादोबा पांडुरंग तरखडकर
B.आत्माराम पांडुरंग तरखडकर
C.बाळशास्त्री जांभेकर
D.गोपाळ हरी देशमुख
Correct answer: C