MPSC PYQIndian Politymarathi
राष्ट्रीय मागास वर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे/आहेत?
A.सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या हक्काचे आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या सदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे
B.सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांच्या सामाजिक-आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे
C.सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गांचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी इतर कार्ये पार पाडणे
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: D