MPSC PYQIndian Politymarathi
लोकपाल आणि लोकायुक्त (सुधारणा) अधिनियम, 2016 च्या प्रमुख तरतूदी: अ. त्यांने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013 (जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला) यात सुधारणा केल्या आहेत. ब. सार्वजनिक सेवकांनी (Public Servants) मालमत्तेचे आणि दायित्वाची तपशील साद करण्याच्या तरतूदीशी संबंधित असलेल्या 2013 च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. क. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना एक वर्षांच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. ड. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात साद करण्याच्या कालावधीची तरतूद हटवण्यात आली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
A.अ, ब आणि क
B.अ, ब आणि ड
C.अ, क आणि ड
D.वरील सर्व
Correct answer: B