MPSC PYQIndian Politymarathi

पुढीलपैकी बिगर-घटनात्मक संस्था कोणती/कोणत्या आहेत? I. नीती आयोग II. राज्य वित्त आयोग III. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग IV. केंद्रीय माहिती आयोग

A.फक्त I बरोबर आहे
B.फक्त III आणि IV बरोबर आहे
C.फक्त I, III आणि IV बरोबर आहे
D.फक्त I आणि IV बरोबर आहे

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions