MPSC PYQIndian Politymarathi
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधान/विधाने विचारात घ्या. [रद्द] अ. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. ब. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने दिला. क. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळाने देतला. ड. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा वसंतदादा पाटील यांच्या मंत्रीमंडळाने देतला. वरीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.
A.अ आणि क
B.ब आणि ड
C.अ आणि ब
D.क आणि ड
Correct answer: A