MPSC PYQIndian Politymarathi

भारतीय संविधान स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोडी/जोड्या कोणत्या आहे/आहेत? अ. अमेरिका - उप-राष्ट्रपती पद ब. कॅनडा - केंद्र सरकारासाठी 'युनियन' ही संज्ञा क. दक्षिण आफ्रिका - राज्यसभा निवडणूक पद्धती ड. आयर्लंड - राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती

A.फक्त अ
B.अ आणि क
C.अ, ब आणि ड
D.अ, ब, क आणि ड

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions