MPSC PYQIndian Politymarathi
व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर अ. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. ब. व्यक्तिला नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळवल्याच्या पाच वर्षांच्या कालावधीत त्यांना 18 महिन्यांचा कारावास झाल्या तर. क. फसवणूक करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकार समाधान झाले तर. ड. व्यक्तिने भारतीय राज्यघटनेशी अनिष्टा दाखवली असेल तर.
A.अ, ब आणि क
B.अ, क आणि ड
C.ब आणि क
D.अ, ब, क आणि ड
Correct answer: B