MPSC PYQIndian Politymarathi
खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही?
A.मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल
B.मंत्रीमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही
C.इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील
D.जो मंत्री कोणत्याही सलग सहा महिने कालावधीसाठी राज्याच्या विधीमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही
Correct answer: B