MPSC PYQSciencemarathi
खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ. विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत, जे जैवरासायनिक अभिक्रियांना गती देतात. ब. विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात. क. विकरांची क्रियाशिलता तापमानावर अवलंबून नसते. ड. अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते.
A.अ आणि ब
B.अ, क आणि ड
C.अ, ब आणि ड
D.वरील सर्व
Correct answer: C