MPSC PYQSciencemarathi
180 ग्रॅम अॅसेटिक आम्ल (CH₃COOH) आणि 180 ग्रॅम पाणी (H₂O) एकमेकांत मिसळले. तेव्हा झालेल्या द्रावणात अॅसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन ______ इतका असेल. [H = 1, C = 12, O = 16]
A.0.23
B.1.0
C.0.5
D.वरीलपैकी कोणताही नाही
Correct answer: A