MPSC PYQSciencemarathi

NH₃ आणि BF₃ च्या आकारावरहून खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे?

A.NH₃ - पिरॅमिडल आणि BF₃ - पिरॅमिडल
B.NH₃ - प्लेनर आणि BF₃ - प्लेनर
C.NH₃ - प्लेनर आणि BF₃ - पिरॅमिडल
D.NH₃ - पिरॅमिडल आणि BF₃ - प्लेनर

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions