MPSC PYQSciencemarathi
1.5M H₂SO₄ च्या 10 dm³ द्रावणापासून 1.0N H₂SO₄ चे द्रावण कसे बनवाल?
A.दिलेल्या द्रावणात 5 dm³ पाणी घालून
B.दिलेल्या द्रावणात 294 ग्रॅम H₂SO₄ घालून
C.दिलेल्या द्रावणात 20 dm³ पाणी घालून
D.दिलेल्या द्रावणात 174 ग्रॅम H₂SO₄ घालून
Correct answer: C