MPSC PYQHistorymarathi
सेतू माधवराव पगडी यांच्या मते, जाथ पंथातील कोणत्या संताने 'शहा रमजान' हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दिन यांच्या कडून इस्लाम धर्माची दिक्षा घेतली. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे.
A.गोरखनाथ
B.गहिनीनाथ
C.जालन्धरनाथ
D.कानिफनाथ
Correct answer: D