MPSC PYQEconomicsmarathi

रंगराजन समिती, 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च ______ शहरी भागासाठी आणि ______ ग्रामीण भागासाठी निश्चित केली आहे.

A.50 रुपये आणि 35 रुपये
B.47 रुपये आणि 32 रुपये
C.55 रुपये आणि 40 रुपये
D.60 रुपये आणि 45 रुपये

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions