MPSC PYQEconomicsmarathi

शुम्पीटर यांच्या मते, अ. विकास म्हणजे स्थिर स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. ब. तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल, जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे/त?

A.अ फक्त
B.ब फक्त
C.अ आणि ब
D.वरीलपैकी कोणतेही नाही

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions