MPSC PYQEconomicsmarathi

योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते: अ. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे ब. लक्षे आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन क. भ्रष्टाचारमुक्त आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण ड. प्रशासनातील काटकसर, शिक्षणाचा पाया

A.अ फक्त
B.अ आणि ब
C.अ, ब आणि क
D.अ, ब, क आणि ड

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions