MPSC PYQEconomicsmarathi
जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील अधिक महत्त्वाचे आहेत: अ. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा ब. औद्योगिक विनियंत्रण क. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा ड. वित्तीय क्षेत्र सुधारणा
A.अ आणि ब
B.क आणि ड
C.अ, ब आणि क
D.अ, ब, क आणि ड
Correct answer: D