MPSC PYQEconomicsmarathiजेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक ______ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक आंतरी (बहुमित) दारिद्र्य मानले जाते.A.20.33B.50.33C.40.33D.33.3Correct answer: DSource paperMPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)Practice more questions