MPSC PYQEconomicsmarathi

अटल पुनरूज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान (AMRUT) विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

A.AMRUT हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे
B.गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले आहे
C.ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते
D.25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions