MPSC PYQEconomicsmarathi
नागरीकरण म्हणजे अ. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण ब. शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण क. खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण ड. लोकसंख्येच्या घनतेत वाढ
A.फक्त अ
B.फक्त अ आणि ब
C.फक्त अ आणि ड
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: A