MPSC PYQEconomicsmarathi
संतुलित वृद्धी दराचा उद्देश ______ हा असतो.
A.उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता
B.उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
C.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता
D.नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता
Correct answer: A