MPSC PYQEconomicsmarathi

अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत?

A.शाळेतील मुली
B.प्रामंगिक कामगार
C.राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेत नाहीत असे जेष्ठ नागरिक
D.निवृत्त सैनिक

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions