MPSC PYQEconomicsmarathi

खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भू-सुधारणांचा भाग होते?

A.मध्यस्थांचे निर्मूलन
B.कुळ पद्धती सुधारणा
C.जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती
D.भू-धारणांचे एकत्रीकरण

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions