MPSC PYQSciencemarathi

मोलुस्का वर्गीय प्राणी मृदूकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात: अ. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे ब. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात क. ते फक्त जमीनीवरच राहतात ड. त्यांना मांसल पाय असतात वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

A.फक्त अ
B.अ, ब आणि ड
C.अ, ब आणि क
D.फक्त अ आणि ब

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions