MPSC PYQSciencemarathi
खालील जोड्या गुळवा - जीवनसत्वे व त्यांच्या अभावी होणारे रोग: अ. अ जीवनसत्व ब. ड जीवनसत्व क. क जीवनसत्व ड. बी₁₂ जीवनसत्व i. मुडदूस ii. स्कर्व्ही iii. रक्तक्षय iv. रातांधळेपणा
A.iii, ii, iv, i
B.iv, i, ii, iii
C.i, iv, iii, ii
D.ii, iii, iv, i
Correct answer: B