MPSC PYQSciencemarathi

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

A.ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी अंतर अनतताना सर्वात असतो.
B.ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर अनतताना कमी असतो.
C.ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर व कमीत कमी अंतर अनतताना सारखाच असतो.
D.ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो.

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions