MPSC PYQHistorymarathi
'मालविकाग्निमित्र' या प्राचीन नाटकान कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो?
A.शुंग आणि विदर्भ (यज्ञसेन) घराणे
B.गुप्त आणि वाकाटक घराणे
C.शक आणि सातवाहन घराणे
D.चालुक्य आणि वर्धन घराणे
Correct answer: A
Correct answer: A