MPSC PYQSciencemarathi
जेव्हा α-कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा
A.अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमांक 4 ने कमी होतो
B.अणुअंक 1 ने कमी होतो आणि अणुवस्तुमांक 2 ने कमी होतो
C.अणुअंक 1 ने वाढतो
D.अणुअंक आणि अणुवस्तुमांक बदलत नाही
Correct answer: A