MPSC PYQSciencemarathi

जर एखादी वस्तू 36° अंशात तिरक्या असणाऱ्या दोन समतल आरशांमध्ये समरूप ठेवली, तर किती प्रतिमा तयार होतील?

A.8
B.9
C.10
D.11

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions