MPSC PYQGeographymarathi

खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत/आहेत ते संकेतांक वापर करून उत्तर लिहा. 1. केंद्रित वस्ती बहुधा वेढलेली वस्ती असमते. 2. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्ती आढळत नाहीत.

A.फक्त 1 बरोबर आहे
B.फक्त 2 बरोबर आहे
C.दोन्ही 1 आणि 2 बरोबर आहेत
D.1 ही बरोबर नाही व 2 ही बरोबर नाही

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions