MPSC PYQGeographymarathi

उद्योगाच्या स्थान निश्चितीचा अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे?

A.उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजूरांवरील मूल्या चे योगदान महत्त्वाचे असमते
B.उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असमते
C.उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची मुगमता महत्त्वाची असमते
D.उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक महत्त्वाचे असमते

Correct answer: D

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions