MPSC PYQGeographymarathi
गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते, कारण
A.नैऋत्य मान्सूचे बाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते
B.ईशान्य मान्सू बाऱ्यामुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते
C.कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सू वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते
D.कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात
Correct answer: B