MPSC PYQGeographymarathi

सह्याद्रीची रांग सरळ रेष नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे कारण

A.सह्याद्रीतून उगम पावणाच्या कोंकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे
B.सह्याद्रीतून उगम पावणाच्या कोंकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे
C.सह्याद्रीतून उगम पावणाच्या कोंकणातील नद्यांच्या नळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे
D.सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions