MPSC PYQGeographymarathi
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत: अ. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी-पूर्णा खोरे. ब. सातमाळा अजिंठा डोंगररांच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे. क. हरिश्चंद्र बलाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भिमा नदीचे खोरे. ड. शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे.
A.फक्त अ
B.वरील सर्व बरोबर
C.फक्त अ व ब
D.फक्त अ व क
Correct answer: B