MPSC PYQGeographymarathi

'मान्सूनची माघार' हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे?

A.नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगापर्यंत पोहचल्यानंतर ते तेथून माघारी फिरतात
B.सूर्याचे भासमान भ्रमण
C.भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा विस्तार
D.भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions