MPSC PYQHistorymarathi
ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला?
A.नारायण मेघाजी लोखंडे
B.भाऊ दाजी लाड
C.तुकाराम तात्या पडवळ
D.कृष्णाजी भालेकर
Correct answer: D