MPSC PYQGeographymarathi
पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरीगर्ता आढळतात कारण
A.पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे
B.पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत
C.पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडान्त उतार तीव्र आहे
D.पॅसिफिक महासागराच्या पश्चिमी भागात सागरीगर्ता मोठ्या प्रमाणावर आढळतात
Correct answer: A