MPSC PYQGeographymarathi
भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण
A.वायुभार पट्ट्यांचे आंदोलन
B.वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो
C.भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात
D.आल्प्स पर्वताच्या वात सन्मुख उतारावर प्रतिरोध पर्जन्य पडतो
Correct answer: B