MPSC PYQGeographymarathi

खाली दोन विधाने दिली आहेत त्यापैकी (A) हे प्रतिपादन असून (R) हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. (A) कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. (R) सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते.

A.(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत आणि (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे
B.(A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही
C.(A) हे बरोबर आहे पण (R) हे चूक आहे
D.(A) हे चूक आहे पण (R) हे बरोबर आहे

Correct answer: B

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions