MPSC PYQGeographymarathi

पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मीठाचे साठे विनंतीत झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? a. पर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानाचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. b. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. c. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. d. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनस्पतीदना खालील क्षेत्र अत्यल्प आहे.

A.फक्त a बरोबर आहे
B.फक्त a आणि b बरोबर आहेत
C.a, b आणि c बरोबर आहेत
D.फक्त d बरोबर आहे

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions