MPSC PYQGeographymarathi

"पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय." पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली?

A.विश्वकोष
B.ब्रिटानिका विश्वकोष
C.ए. सी. टान्सले
D.जॅकी स्मिथ

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions