MPSC PYQHistorymarathi

इ. स. 1918, साली मुंबईतील कामगारांना 'पिपल्स युनियन' ही संघटना स्थापना करण्याचा उपदेश कोणी केला होता?

A.राजश्री शाहू महाराज
B.डॉ. बाबासाहेब आंबेडकर
C.नारायण मेघाजी लोखंडे
D.भाई माधवराव बागल

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions