MPSC PYQSciencemarathi
ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत? अ. ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. ब. 1985 मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. क. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. ड. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली.
A.फक्त अ, ब आणि क
B.फक्त ब, क आणि ड
C.फक्त अ, क आणि ड
D.वरील सर्व
Correct answer: D