MPSC PYQSciencemarathi

खालील विधाने पहा: अ. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. ब. नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामानी वृक्षतोड कारणीभूत आहे. क. फ्रान्सिस्को मेंडझ यांच्या उर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना 'अमेझॉन गांधी' म्हणून संबोधतात.

A.फक्त विधान क बरोबर आहे
B.फक्त विधान अ बरोबर आहे
C.फक्त विधान अ आणि ब बरोबर आहेत
D.विधान अ, ब आणि क बरोबर आहेत

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions