MPSC PYQHistorymarathi
खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून अॅनी-बेझंट यांनी होमरूल चळवळी बद्दलचे विचार मांडले? अ. न्यू इंडिया ब. कॉमन वील क. बॉम्बे गॅझेट ड. टेलीग्राफ
A.अ आणि ब फक्त
B.ब आणि क फक्त
C.अ आणि ड फक्त
D.अ, ब आणि क फक्त
Correct answer: A
Correct answer: A