MPSC PYQHistorymarathi
खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता कारण i. उत्तर भारतातील उठावाच्या घटनापासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. ii. 1857 च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझिसिंग नाईक उठावात सामिल झाले. iii. काझिसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले.
A.i व ii
B.ii व iii
C.i व iii
D.वरीलपैकी सर्व
Correct answer: D