MPSC PYQHistorymarathi

खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? i. धर्माची राजकारणामून फाळणी घेतली. ii. सती जाणाऱ्या शूर स्त्रियांवरील अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. iii. बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. iv. सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला.

A.बाबर
B.हुमायुन
C.अकबर
D.औरंगजेब

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions