MPSC PYQHistorymarathi

दांडीयात्रेच्या उल्लेख 'रामाचा लंकेपर्यंत ऐतिहासिक मार्च' असे कोणी केला?

A.पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडुलकर
B.पी. सी. रे आणि डी. पी. मिश्रा
C.शंकरराव देव आणि ग. वि. केतकर
D.अप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार

Correct answer: A

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions