MPSC PYQHistorymarathi

इ. स. 1934 मध्ये 'कर्षक संघम' एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली?

A.आंध्रप्रदेश
B.तामिळनाडू
C.केरळ
D.बंगाल

Correct answer: C

Source paper

MPSC राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 (मराठी)

Practice more questions